1. Mixing Work with Pleasure: My Life at Studio Ghibli
स्टुडिओ जिबली त्यांच्या ऍनिमेटेड चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेच. Toshio Suzuki यांनी तिथे प्रोड्युसर असतानाचे अनुभव यात मांडले आहेत. काही गोष्टी फारच इंटरेस्टिंग आहेत.
ज्यांना स्टुडिओ जिबलीच्या चित्रपटांत रस आहे, चित्रपट निर्मितीमागची प्रोसेस समजून घ्यायची आहे त्यांनी वाचलेच पाहिजे असं पुस्तक.
2. Concealing caste: Narratives of Passing and Personhood in Dalit Literature
जात लपवल्यामुळे समाजात भोगाव्या लागलेल्या परिणामांच्या कथा या कथासंग्रहात आहेत. इतर भाषांतून इंग्रजीत अनुवादित केल्या आहेत. यात शरणकुमार लिंबाळे, बाबुराव बागुल या मराठी लेखकांच्या कथा आहेत.
या कथा तुम्हाला पछाडतात.
3. मंगलेश डबराल यांची कविता: बाहर
4. कानगोष्टी : Every Moment
5. Watchlist: Coin Operated
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा